एक्स्प्लोर
Sushma Andhare : माझ्याविरोधात ईडी लावता येत नसल्यानं जुने व्हीडिओ व्हायरल : सुषमा अंधारे
सुषमा अंधारेंच्या व्हायरल व्हीडिओवरुन काही वारकऱ्यांनी संतप्त पवित्रा घेत थेट ठाकरे गटाला इशारा दिलाय.. अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान करणार नाही अशी प्रतिज्ञा काल एका वारकरी गटानं घेतली. त्याला आता सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय. हे भाजपच्या आयटी सेलचं षडयंत्र असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्यात.. तसंच माझ्याविरोधात ईडी लावता येत नसल्यानं जुने व्हीडिओ व्हायरल करण्याचा कट आखला जातोय असा पलटवारही सुषमा अंधारेंनी केलाय.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण





















