एक्स्प्लोर
Supriya Sule On New Parliament : विरोधकांशिवाय संसदेचं लोकापर्ण अपूर्ण : ABP Majha
देशाला नवं संसद भवन मिळालंय... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात देशाच्या नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. साधूसंतांच्या मंत्रोच्चारात हा कार्यक्रम सोहळा पार पडला. नव्या संसदेचं लोकार्पण करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राजदंडाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर सर्व धर्मीयांची प्रार्थना पार पडली. यावेळी पंतप्रधांनांनी सर्व सांधूसंत आणि धार्मिक गुरुंना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















