एक्स्प्लोर
Supreme Court Hearing Thackeray Group : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत काय घडलं ? ABP Majha
Supreme Court Hearing Thackeray Group : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत काय घडलं ?
२१ जून २०२२ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेला तारीख पे तारीख चा सिलसिला आजही कायम आहे... सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील दुसऱ्या पर्वाला आज सुरूवात झाली... आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करतात या याचिकेवर आज सुनावणी झाली. तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तीन आठवड्यांनी सुनावणी होईल...
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















