Sunil Tatkare on Mumbai Goa Highway : अखेर मुंबई-गोवा महामार्गाची पुन्हा डेडलाईन ठरली
Sunil Tatkare on Mumbai Goa Highway : अखेर मुंबई-गोवा महामार्गाची पुन्हा डेडलाईन ठरली ABP Majha
देशात युद्ध होत असताना आणि अशा परिस्थितीमध्ये भारताने घेतलेली भूमिका ही सर्व जगातील देशात सांगण्यास सुरुवात केली याबाबत मी धन्यवाद देतो यामध्ये सर्वच राजकीय पक्ष एकत्र आहेत सगळ्यांची बैठक बोलवली होती त्यानंतर ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यावर याची माहिती देण्यात यावी एनडीए घटक आणि पण इंडिया आघाडी विरोधी घटक आहेत त्यामुळे त्यांनाही यात घेण्यात आले आहे सगळ्यांचे सहकारी आहेत त्यामुळे त्यात काही वेगळे करण्याची गरज नाही ऑन तिरंगा यात्रा आधी ठरले होते की सगळ्यांनी एकत्र यात्रा काढायची पण जेवा युद्धविराम झाला तेवा थोड थांबले होते पण नंतर भाजपने सुरू केली एमजी शिंदे यांनी सुरू केली पण आम्ही आता तिरंगा यात्रा निश्चित काढणार आहोत



















