Sudhir Mungantiwar vs Sanjay Raut : मुनगंटीवारांचं राऊतांना आव्हान, राऊत म्हणतात...
abp majha web team
Updated at:
10 Jan 2023 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Politics News : सरकार पडण्यावरून खासदार संजय राऊत आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार आमनेसामने आलेत.. १५ मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा असं आव्हान मुनगंटीवारांनी राऊतांना दिलंय.. तर सरकार पाडण्याची गरज नाही या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय