एक्स्प्लोर
Shirdi : ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा, आमदार आशुतोष काळे यांचा पाठपुरवठा
राष्ट्रवादीचे आमदार या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी पाठ पुरावा केल्यानंतर आता कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला असून यामुळं ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठं बळ मिळणार असून उत्तर नगर जिल्ह्यात संगमनेर पाठोपाठ आता कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला असून आरोग्य सेवा सुधारण्यासाठी मोठी मदत यामुळं मिळणार आहे..तिसऱ्या लाटेचा संकटाचा सामना करताना आरोग्य सेवा वाढविणे महत्वाचे असून राज्य सरकारच्या उआ निर्णयांव ग्रामीण भागात मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया कृष्णा फुलसुंदर यांनी दिलीय
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा





















