एक्स्प्लोर
Corona Update | सावध व्हा! 2 एप्रिलला मर्यादित लॉकडाऊन?
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणांसोबतच आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या कमी झाली नाही, तर निर्बंध आणखी कठोर करण्यासोबतच लॉकडाऊनचाही इशारा देण्यात आला आहे. नागरिकांकडून वारंवार कोरोना नियमांची पायमल्ली होत असताना आता प्रशासन मात्र कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, हेच स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















