एक्स्प्लोर
State Police Force : राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर करण्यात येणार
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला.. आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत १७ मोठे निर्णय घेण्यात आले...तर गेल्या तीन दिवसांत सरकारने जवळपास ७२ मोठे निर्णय घेतले आहेत. आज घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये उद्योग, गृह विभाग, सांस्कृतिक कार्य, पशूसंवर्धन, परिवहन विभागाचा समावेश आहे..यापुढे राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला... तसेच वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
भारत


















