एक्स्प्लोर
Governor : सरकार राज्यपालांच्या भेटीला, 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा होण्याची होण्याची शक्यता
12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीच्या यादीबाबात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांची भेट घेणार आहेत. ठाकरे सरकारनं आमदारांच्या नियुक्तीसाठी यादी राज्यपालांकडे पाठवून 8 महिने उलटले तरी राज्यपालांनी त्यावर अजूनही निर्णय घेतलेला नाही. याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर राज्यपालांनी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उच्च न्यायालयानं व्यक्त केली होती. त्यानंतर गेल्याच आठवड्यात लोकायुक्तांच्या शपथविधीच्या वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपालांना भेटले होते. तेव्हा राज्यपालांनी त्यांना चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जळगाव
क्राईम
ट्रेडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















