एक्स्प्लोर
Jan Ashirwad Yatra : जनआशीर्वाद यात्रा ... सुरुवात ते शेवट! वादग्रस्त वक्तव्य, अटक, आरोप-प्रत्यारोप
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतर थांबलेली जनआशीर्वाद यात्रा आज कोकणात पुन्हा सुरू करणार आहेत. राणे रत्नागिरीतून यात्रेला सुरुवात करून नंतर संध्याकाळनंतर त्यांच्या होमपीचवर म्हणजे सिंधुदुर्गात जाणार आहेत. सिंधुदुर्गात जमावबंदी लागू करण्यात आल्यानं राणेंच्या यात्रेत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यातच राणेंनी शिवसेनेवर टीका सुरूच ठेवली तर जनआशीर्वाद यात्रेला विरोध करू असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिल्यानं कोकणात राणे आणि शिवसेना पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















