एक्स्प्लोर
Advertisement
ST Workers Protest : अल्टिमेटम संपला; एसटी कर्मचारी कामावर रुजू होणार? ABP Majha
परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला शेवटचा अल्टिमेट आज संपतोय. आंदोलक कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत कामावर रुजू व्हावे असं आवाहन परब यांनी केलं होतं. कर्मचारी आज कामावर रुजू झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल. मात्र, कामावर रुजू न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परब यांनी दिला होता. संपामुळे आतापर्यंत एसटीचे जवळपास साडेपाचशे कोटींचं नुकसान झालंय. महामंडळाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत साधारणपणे दहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. एसटीच्या एकूण ९३ हजार कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत २० हजार कर्मचारी कामावर रुजू झालेत.
महाराष्ट्र
पांडुरंग भेटला! शरद पवारांच्या भेटीनंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement