एक्स्प्लोर
ST Worker Strike: कर्मचाऱ्यांनी अजूनही कामावर यावं- Anil Parab ABP Majha
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्याचं ६०० कोटींचं नुकसान झालंय. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अजूनही कामावर रुजू व्हावं, असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलंय. परिवहन मंत्र्यांनी आज तुळजापुरात जाऊन तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. राज्यावरची संकटं दूर व्हावी अशी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात काढल्याचंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















