Special Reprot : माझा ची बाततमी, सराकारला जाग, कारवाईची शिफारस
सरोदे यांनी कल्याण कोर्टामध्ये फिर्यादीच्या बाजूने वकीलपत्र दाखल केले आहे कल्याण बार कौन्सिलने पीडितांच्या बाजूने मोफत न्यायालयीन लढा लढवण्यासाठी वकील तयार झाले आहेत महाराष्ट्रामध्ये जी भावना आहे न्याय मिळाला पाहिजे कोणतेही अडथळ्याचे समजून घेणे गरजेचे आहे मी कोर्टात आल्यानंतर धक्का बसला जेव्हा काही वकील स्वतःहून पुढाकार घेऊन कोर्टाला सांगत आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यामध्ये घाई केली आहे अपुरे कलम लावले आहेत पोलिसांनी ऐकून घेतलेले नाहीत हे विदारक चित्र आहे वकिलाच्या टीमने दावा केल्यानंतर सेक्शन 6 लावला आहे 9 कलम लावण्याची मागणी आहे.
नवीन नवीन कलम लावण्यात येत आहेत त्यामुळे पोलिसांनी असंवेदनशील आणि अपूर्ण माहितीच्या आधारे कलम लावले आहेत पोलिसांच्या कायद्याच्या कमजोरीचे लक्षण आहे त्यामुळे आपण पीडित कितीही न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तरी जर न्याय नाही मिळाला तर त्याचं कारण असेल फॉल्टी एफ आय आर पोलिसांनी दाखल केला आहे पोलिसांवर राजकीय लोकांचा दबाव आहे सातत्याने पाहिला गेले आहे महिलांवर अत्याचार होतो महिलांच्या अत्याचारांचा प्रश्न बाजूला राहतो अचानक शाळेची प्रतिष्ठा राज्य सरकारची प्रतिष्ठा महत्त्वाची येते आपण जर पोलिसांच्या मदतीने या मुलीवर अत्याचार झालाच नाही असं सांगण्यात येत असेल तर तो मुलगा अन साऊंड आहे असे सांगण्यात येत असेल तर त्याला माहितीच नसेल त्यांनी काय केलं ते तर असे सांगणे अत्यंत संवेदनशील आहे महत्त्वाचा आक्षेप आहे आज न्यायालयात युक्तिवाद करणार आहे मुलीचं स्टेटमेंट चाइल्ड सायकॉलॉजिस्टनेच घेणं अपेक्षित होतं परंतु हे पोलीस कॉन्स्टेबल ने घेतलेला आहे हे अत्यंत चुकीचा आणि बेकायदेशीर आहे अशा गोष्टीची दखल न्यायालयाने स्वतः घेतली पाहिजे न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते जेव्हा मुलगी शाळेच्या ताब्यात आहे ताब्यातल्या असलेल्या मुलीवर कोणी कर्मचारी बलात्कार करण्याचा प्रयत्न करत आहे तर तो अत्याचार करतो अत्याचार सांगता येत नाही त्यामुळे हे सगळे कलम लावलेले आहेत त्यामुळे सेक्शन 6,9 लावणं अपेक्षित आहे