एक्स्प्लोर
Special Report | किती झाडं लावली? किती जगली? मुनगंटीवरांच्या वृक्ष लागवड योजनेची चौकशी | ABP Majha
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवरांच्या 50 कोटी वृक्ष लागवड योजनेच्या चौकशीचे आदेश महाविकास आघाडी सरकारनं दिलेत... 50 कोटी झाडं लावल्य़ाच्या भाजपच्या दाव्यावर नव्या सरकारमधल्या मंत्र्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि वनमंत्री संजय राठोड यांनी वन विभागाच्या प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिलेत.. पाहुयात यासंदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















