एक्स्प्लोर
Special Report | लॉटरी लागली आणि पावसात भिजली राव! सोनं सापडलं, बेन्टेक्स निघाल | परभणी | ABP Majha
रस्त्यावरुन चालता-चालता सोनं दिसलं तरी स्वाभाविकरित्या कुणीही ते मिळवण्याचा प्रयत्न करेल... असंच काहीसं परभणीतल्या ब्राह्मणवाडीत घडलं... रस्त्यावरुन जाणाऱ्या एका गाडीतून सोनं पडलं आणि ते घेण्यासाठी एकच झुंबड उडाली... पण या सोन्याला कवडीमोलाचीही किंमत नव्हती... त्यामुळं लोकांना मोठा हिरमोड झाला... आता हे सोनं नेमकं होतं कसलं... पाहूया या रिपोर्टमधून
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















