एक्स्प्लोर
Ration Shop | आता चिकन, मटण किंवा मासे रेशन कार्डवर? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
बुलेटिनच्या सुरुवात एक वेगळ्या मात्र तेवढ्याच महत्त्वाच्या बातमीनं... रेशन दुकानावर आतापर्यंत धान्य, साखर किंवा रॉकेलसाठी रांगा लागलेल्या आपण पाहिल्यात.. मात्र आता रेशन दुकानावर चिकन, मटण किंवा मासे खरेदी करण्यासाठी रांगा दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको.. कारण गरिबांना स्वस्तात प्रथिनयुक्त पदार्थ विकण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकार या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करतंय... काय आहे हा प्रस्ताव पाहुयात सविस्तर रिपोर्ट
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भारत
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















