एक्स्प्लोर
Diwali 2021 : दिपावलीच्या पर्वाला सुरुवात झाल्यानिमित्त पंचागकर्ते मोहन दाते यांच्याशी खास गप्पा..
आंनद, उत्साह आणि प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिपावली. आजपासून दिपावलीच्या पावन पर्वाला सुरुवात झाली आहे. 1 ते 6 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी नरकचर्तुदर्शी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी साजरे करण्यात येणार आहे. साधारणत: नरक चर्तुदर्शी आणि लक्ष्मीपूजन हे वेगवेगळ्या दिवशी येतात. मात्र यावर्षी नरकचर्तुदर्शीच्या दिवशीच अमावस्या असल्याने त्याच दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करण्यात येईल अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली. त्यांच्याशी संवाद साधलाय ABP माझाचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी .
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा






















