एक्स्प्लोर
Solapur Gas Tanker Fire | गॅस टाक्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, सोलापूर- तुळाजापूर महामार्गावर ट्रकचा अपघात
सोलापूर-तुळजापूर महामार्गावर गॅस टाक्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली.. आणि ट्रकमधील गॅस टाक्यांचे एकामागोमाग एक स्फोट होऊ लागले..
तामलवाडी पोलीस स्टेशन जवळील टोलनाका परिसरातील राजमुद्रा ढाब्यासमोर ट्रकनं पेट घेतला.. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय मात्र गॅस लिकेज होत असल्यानं परिस्थिती अजूनही नियंत्रणात नाही... ट्रकमध्ये 580 गॅस टाक्या असल्यानं खबरदारीसाठी पोलिसांनी गाव रिकामं केलं...शिवाय महामार्गही बंद केला होता. मात्र आगीवर नियंत्रण मिळल्यानंतर वाहतूक पूर्ववत झालीय.

महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion