एक्स्प्लोर
Aaditya Thackeray :.. मग महाराष्ट्र पाकिस्तान आहे का?- फॉक्सकॉन वादावर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
राज्यात फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पावरुन सुरु झालेलं राजकारण आता पाकिस्तानवर जाऊन पोहचलंय. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआमुळे फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटल्याचं फडणवीस म्हणाले, तसंंच गुजरात काय पाकिस्तान नाही, असंही ते म्हणालेत. तर त्यांच्यावर आज शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी पलटवार केलाय. महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? तुम्ही तो गुजरातला पळवून लावला असं ते म्हणालेत
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















