Snake in Jabalpur Express: जबलपूरहून मुंबईला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये शिरला साप
Snake in Jabalpur Express: जबलपूरहून मुंबईला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये शिरला साप
कसाऱ्याजवळ ट्रेनमध्ये शिरला विषारी साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी ट्रेनमध्ये विषारी साप घुसल्याने प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली. गरीब रथ एक्सप्रेसमध्ये हा साप प्रवाशांना दिसला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. जबलपूरहून मुंबईला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये एक विषारी साप दिसला. एक्सप्रेसच्या कोच जी 3 सीट क्रमांक 23 च्यावर हा साप दिसला. हा साप दिसल्यानंतर प्रवाशी घाबरूनच गेले. हा साप वरच्या दिशेने बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला बाहेर पडायला जागाच नाही मिळाली. कसारा रेल्वे स्टेशनजवळ आल्यावर एका प्रवाशाला हा साप दिसला. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला याबाबत माहिती दिली. तेव्हा रेल्वेने या प्रवाशांना दुसऱ्या कोचमध्ये हलवलं.
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Suresh Dhas On Dhananjay Munde :धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची धस यांनी मागितली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/323f4bc5e8256f57a5728993a9c47a311739720517327718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहिणींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/0093bc863ece82093f0c432c9a8bb82a1739717193950718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/d3cb968e47c7016316edc5cf8ec2984b1739716914406718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/3ae832ef4285510d4269bc3cb80c730a1739714059642718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)