एक्स्प्लोर
Sangli Snake Bite : सांगलीत मण्यार जातीच्या विषारी सापाच्या दंशामुळे भावा - बहिणीचा मृत्यू
सांगली जिल्ह्यात खानापुर तालुक्यातील आळसंद गावात सर्प दंशाने भावा - बहीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मण्यार (Common Krait) जातीच्या विषारी सापाच्या दंशामळू हे दोन्ही मृत्यू झाले आहेत. विराज कदम आणि सायली जाधव असं या भावा - बहिणीची नावं आहे. काही दिवसांपुर्वी विराजला हा साप चावला पण घरच्यांना त्याला काय झालं हे समजलं नाही आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. विराजच्या अस्ती विसर्जनासाठी त्याची बहीण माहेरी आली असता तीला देखीत या विषारी सापाने दंश केला.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे




















