एक्स्प्लोर
Nashik PFI: नाशिकच्या अटकेतील पीएफआय कार्यकर्त्यांकडून धक्कादायक माहिती समोर
पाच पैकी काही आरोपी जर्मनी बेकरी बॉम्बस्फोटातील फरार आरोपीच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. काही आरोपी सौदी, अरब, दुबईला दौरे करून आले आहेत. मालेगावच्या मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारीने पिस्टल आणि ईतर काही अग्नीक्षेपणास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्याची शक्यता. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्कमध्ये महत्वाची कागदपत्रे तसेच बँक अकाउंट मध्ये संशयास्पद व्यवहार झाले आहेत असा संशय
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
आणखी पाहा





















