एक्स्प्लोर
Advertisement
Shivsena Symbol: ठाकरे गटाचे ठरलं! पक्षासाठी तीन चिन्ह, तीन नावं निश्चित ABP Majha
Shivsena Symbol: निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह (Shivsena Election Symbol) धनुष्यबाण (Bow And Arrow) आणि पक्षाचे नाव गोठवल्यानंतर ठाकरे गटाकडून तीन निवडणूक चिन्ह आणि पक्षासाठी तीन नावे निश्चित करण्यात आली आहेत. ही नावे आणि निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नावे आणि चिन्हाबाबत माहिती देण्याची मुदत दिली आहे.
महाराष्ट्र
रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 09 PM TOP Headlines : 9 PM 21 September 2024
Prataprao Jadhav On Electricity : 'माझ्या आजोबांनी, वडिलांनी आणि मी कधीच वीज बिल भरलं नाही'- जाधव
Prakash Ambedkar On Vidhansabha Seats : प्रकाश आंबेडकरांकडून विधानसभेसाठी ११ उमेदवार जाहीर
Raj Thackeray Worli Vision : Sandeep Deshpande आमचा हिरा, राज ठाकरे यांच्याकडून कौतूक
Aaditya Thackeray Full PC : Raj Thackeray यांचा वरळीत कार्यक्रम, आदित्य ठाकरे म्हणतात...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
पुणे
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement