एक्स्प्लोर

'धनुष्यबाण' चिन्ह आणि 'शिवसेना' नाव कधीपर्यंत गोठवलं?; निवडणूक आयोगाच्या निर्णयातील महत्वाचे 10 मुद्दे

Shiv Sena Symbol : उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला निवडणूक आयोगानं दणका दिला.

Shiv Sena Symbol : निवडणूक आयोगाच्या 1968 मधील पक्ष चिन्हाच्या ऑर्डरनुसार आज निर्णय घेण्यात आला आहे.  निवडणूक अधिकारी अनुप चंद्र पांडे आणि मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी आज शिवसेनामधील पक्ष आणि चिन्हाच्या वादावर मोठा निर्णय घेतला.  उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला निवडणूक आयोगानं दणका दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णायाचा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. कारण, अंधेरी येथील पोटनिवडणुकीत शिंदे गट सहभाग नोंदवणार नाही.  

निवडणूक आयोगाच्या निर्णयातील महत्वाचे 10 मुद्दे...

निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं.

एकनाथ शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेना नावही वापरता येणार नाही. 

फक्त शिवसेना हे नाव दोन्ही गटांना घेता येणार नाही. पण, शिवसेनेशी संबंधित काहीही नाव घेता येईल.  

सोमवारपर्यंत नव्या चिन्हाची निवड करण्याची मुदत निवडणूक आयोगानं दोन्ही गटाला दिली आहे. 

निवडणूक आयोगानं घेतलेला आजचा निर्णय हा अंधेरी येथील पोटनिवडणूक आणि त्यापुढेही निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत कायम राहणार आहे. 

एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यापैकी एकाने माघार घेतल्यास दुसऱ्या गटाला शिवसेना नाव देण्यात येईल. कोणत्याही गटाने माघार घेतली नाही तर "शिवसेना"साठी राखीव असलेले "धनुष्यबाण" हे चिन्ह दोन्ही गटांपैकी कोणत्याही गटाला वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

दोन्ही गटांना नव्या चिन्हाची निवड करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दोन्ही गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी तीन तीन पर्याय दिले जाणार आहेत, असं देखील निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. 

दोन्ही गटांना अंधेरी येथील पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून चिन्ह वापरावं लागेल. 

तथ्य आणि परिस्थिती लक्षात घेता चिन्ह आणि पक्षाबाबत निर्णय घेण्यासाठी उपलब्ध वेळ पुरेसा नाही.  पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकामुळे निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे तसेच पक्षाचं नाव वापरण्यावर निर्बंध घातले आहेत. 

दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन - 
निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. 
 निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलवली होती. त्याशिवाय उद्या दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर पुन्हा बैठक होणार आहे. तर रविवारी वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची संध्याकाळी सात वाजता बैठक होणार आहे. बैठकीला सर्व महत्वाचे नेते हजर राहणार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Shiv Sena Symbol: 'धनुष्यबाण' कुणालाच नाही! शिवसेना नावही वापरायचं नाही; आता ठाकरे अन् शिंदेंसमोर पर्याय काय?
Shiv Sena Symbol: 'धनुष्यबाण' कुणालाच नाही! शिवसेना नावही वापरायचं नाही; आता ठाकरे अन् शिंदेंसमोर पर्याय काय?

महत्त्वाच्या बातम्या

दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Pratap Sarnaik On Eknath Shinde: आम्ही संख्याबळ वाढवणार, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार; दसरा मेळाव्याआधी प्रताप सरनाईकांचा फटाका
आम्ही संख्याबळ वाढवणार, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार; दसरा मेळाव्याआधी प्रताप सरनाईकांचा फटाका
Maharashtra Live News Updates: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Salman Khan: सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांच्या हालचाली वाढल्या, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या काचा लावल्या, नेमकं काय घडलं?
सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांच्या हालचाली वाढल्या, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या काचा लावल्या, नेमकं काय घडलं?
Mohan Bhagwat: 'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; नागपुरातील विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: 'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
Embed widget