एक्स्प्लोर
Sanjay Jadhav Shivsena : ज्या परभणीने सेनेला धनुष्यबाण दिला, त्या धनुष्यबाणाला Parbhani सोडणार नाही
जवळपास 12 खासदार उद्धव ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात सामील होणार असल्याचं कळतंय. मात्र काही निष्ठावान उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव. जाधव म्हणतात "ज्या परभणीने सेनेला धनुष्यबाण दिला, त्या धनुष्यबाणाला परभणी सोडणार नाही" आमचे प्रतिनिधी प्रशांत कदमांनी त्यांच्याशी संवाद साधलाय पाहुयात.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















