एक्स्प्लोर
Honey Trap Shivsena : हनी ट्रॅपच्या माध्यमातून शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना गंडा
शिवसेना आमदाराला हनी ट्रॅपच्या माध्यमातून गंडा घालणाचा प्रकार झालाय. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना फोन वरुन पैशाची मागणी करण्यात आली... कुडाळकर यांनी त्वरित सायबर सेलकडे याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी ऑनलाईन पैसे टाकायला सांगितले त्यावरुन आरोपीला ट्रॅक करणं सोपं झालं आणि मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या टीमने सिकरी, राजस्थान येथून मोसमुद्दीन नावाच्या आरोपीला अटक केली आहे, या प्रकरणात पोलीस तपास करून आणखी काही आरोपींना अटक करू शकतात.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















