एक्स्प्लोर
Shivsena MLA Disqualification : मुंबईतील शिंदे गटाच्या सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावलं
Shivsena MLA Disqualification : मुंबईतील शिंदे गटाच्या सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावलं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महत्वाचा दिवस असून, दोन्ही गटाच्या आमदारांचे राजकीय भविष्य ठरणार आहे.नेमकं कोण पात्र ठरणार आणि कोण अपात्र हे ठरवण्याचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलंय..निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार असून, सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकूण ३४ याचिकांचे ६ गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत निकाल वाचला जाणार आहे
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















