एक्स्प्लोर
Pratap Sarnaik : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर राज्य सरकार मेहरबान झालंय का? : ABP Majha
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर राज्य सरकार मेहरबान झालंय का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. कारण त्यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत येणार आहे. तर, यावेळी महापालिकेला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा आदेशही दिला जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या अजब निर्णयाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















