एक्स्प्लोर
Shiv Sena MLA Mahendra Dalvi यांची अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
अलिबाग- मुरूडचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची एमएसईबीच्या अधिकाऱ्याला दमदाटी केल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय.. त्यामध्ये आमदार त्या अधिकाऱ्याला बिलांची वसुली करू नको असा सांगत आहेत. तसंच त्याला शिविगाळ करत बदली करून घे नाहीतर फटवण्याची भाषाही केली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेल्या दळवी यांनी त्या अधिकाऱ्याचा मर्डर करण्याचीही धमकी दिल्याचं या ऑडिओतून स्पष्ट होतंय. ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा























