Shivsena : विधान परिषद उपसभापती निलम गो-हे यांच्या दालनात आदित्य ठाकरेंसह शिवसेनेची बैठक
abp majha web team
Updated at:
18 Jul 2022 02:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivsena : विधान परिषद उपसभापती निलम गो-हे यांच्या दालनात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक आहे. या बैठकीला अजय चौधरी,भास्कर जाधव,सुनिल राऊत,उदयसिंह राजपूत,प्रकाश फातर्पेकर,रमेश कोरगावकर उपस्थित होते.