एक्स्प्लोर
Shirdi Special Report : सर्व मंदिरांना हे जमत असेल तर शिर्डी संस्थानलाच फुलांचं प्रसादाचं वावडं का?
Shirdi Special Report : एकीकडे शिर्डीतल्या साई संस्थाननं कोरोनाकाळात फुलं, प्रसादावर घातलेली बंदी अद्यापही कायम ठेवलेली आहे.. मात्र दुसरीकडे शेगावचं संत गजानन महाराज मंदिर, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, मुंबईचा सिद्धीविनायक यासारख्या अनेक मोठ्या मंदिर संस्थानांनी कोरोना आटोक्यात येताच ही बंदी उठवली. त्यामुळे या सर्व मंदिरांना हे जमत असेल तर शिर्डी संस्थानलाच फुलांचं प्रसादाचं वावडं का हा प्रश्न विचारला जातोय.. पाहुयात..
महाराष्ट्र
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
आणखी पाहा



















