एक्स्प्लोर
Shirdi :शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी नवी नियमावली,सकाळी 6 ते रात्री 9 कालावधीतच साईंचं दर्शन
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी नवी नियमावली प्रसिद्ध करण्यात आलीय. साई भक्तांना आता सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीतच साईंचं दर्शन घेता येणार आहे. जमावबंदीचे आदेश असल्याने रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. काकड आरती आणि शेजारतीलाही भक्तांना प्रवेश मिळणार नाही. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून हे निर्बंध लावण्यात आलेत.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
भारत
सिंधुदुर्ग
भविष्य





















