एक्स्प्लोर
Shirdi Public Reaction on 2000 Notes : 2 हजारांच्या नोटबंदीवर सर्वसामान्यांची प्रतिक्रिया
दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबर नंतर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्यात... यासंदर्भात शिर्डीत आलेल्या साईभक्तांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात...
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















