Shirdi Munder case : दुहेरी हत्येने शिर्डी हादरली, साईंच्या दारात चाललंय काय?
Shirdi Munder case : दुहेरी हत्येने शिर्डी हादरली, साईंच्या दारात चाललंय काय?
दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली... दोन साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला... तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करून दोघांची हत्या तर एक गंभीर जखमी... दोघे साई संस्थान कर्मचारी पहाटे ड्युटीला येताना घडली घटना.... पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना तिघांवर अज्ञातांकडून चाकूने वार... तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती... शिर्डीत तिघांवर चाकूने वार झाल्याने शिर्डीत एकच खळबळ... एका तासाच्या अंतरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडल्या आहेत.... त्यात सुभाष घोडे व नितीन शेजुळ मयत आहेत तर कृष्णा देहरकर गंभीर जखमी...






















