एक्स्प्लोर
Shirdi : गेल्या सात महिन्यात 64 लाख भाविकांनी घेतले साई दर्शन; भाविकांनी केले 188 कोटींचे दान
Shirdi: कोरोना निर्बंध हटल्यानंतर गेल्या सात महिन्यात भाविकांची पावलं शिर्डीकडे वळतायत; आणि याच भाविकांनी गेल्या सात महिन्यात साईंच्या झोळीत १८८ कोटींचं दान अर्पण केलं आहे. गेल्या सात महिन्यात ६४ लाख भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं; हे दान रोख रक्कम तसंच सोन्या चांदीच्या मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांच्या स्वरुपात आहे. शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी ही माहिती दिलेय.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा





















