एक्स्प्लोर
Pune : शरद पवार आणि राज्यभरातील ब्राह्मण संघटनांमध्ये पुण्यात चर्चा, वाद मिटणार? ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज राज्यभरातील ब्राह्मण संघटनांशी पुण्यात चर्चा करणार आहेत. पुण्यातल्या निर्मल मंगल कार्यालयात संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार असून त्यासाठी विविध ब्राह्मण संघटनांना निमंत्रित करण्यात आलंय. मात्र ब्राह्मण महासंघ आणि परशुराम सेवा संघानं चर्चेचं निमंत्रण नाकारलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवाद पसरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पवार ब्राह्मणविरोधी असल्याची मतं सोशल मीडियावरून व्यक्त केली जातायत. या पार्श्वभूमीवर पवार यांची आज ब्राह्मण संघटनांशी होणारी चर्चा महत्त्वाची आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
वर्धा
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















