Amravati : घरावरील हल्ल्यानंतर Sharad Pawar यांच्या सुरक्षेची यंत्रणांकडून खबरदारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नागपुरात दाखल होत असून विमानतळावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.. दोन दिवसापूर्वी मुंबईत पवारांच्या सिल्वर ओक या निवास स्थानापर्यंत एसटी कर्मचारी आंदोलन करत गेले होते... त्या ठिकाणी झालेली दगडफेक आणि आक्रमक आंदोलन पाहता नागपूरात विमानतळावर कुठलीही अप्रिय घटना होऊ नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे... मोठ्या प्रमाणात बॅरिकॅडींग करण्यात आली असून नेहमीच्या तुलनेत जास्त पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.. डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आलेला आहे... जोन वनचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुमारे शंभर कर्मचारी आणि अधिकारी शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी विमानतळावर तैनात करण्यात आले आहेत... शिवाय नागपूर ते अमरावती रस्त्यावरही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून एसटी कर्मचाऱ्यांचा कुठलाही गट आंदोलन करणार नाही... शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेला तडा जाणार नाही... यासाठी पोलिसांनी खास नियोजन केल्याचेही मतानी म्हणाले...
![Suresh Dhas PC :प्रदेशाध्यक्षांनी जेवायला बोलावलं अन् अचानक मुंडे तिथं आले,अवघ्या 2 तासांत सूर बदलले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/dc70b7515878e900b43b316ccfddf45017395541596671000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 14 Feb 2025 : ABP Majha : 08 PM](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/4faab7de295097e4f57b8749c242a2721714131579543977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 14 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/75a742c0f231f6596416af65bfd4bc2a173936144925590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 06 PM : 14 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/918bc0e6259fabf54dd37eb02fdc779c17395384230941000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 14 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/a455e95aba3660f1de39b0ca04d2e67917395322987711000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)