एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar Sabha Baramati : 9 मार्चला बारामतीतील नरसापूरमध्ये शरद पवारांची जाहीर सभा
Sharad Pawar Sabha Baramati : 9 मार्चला बारामतीतील नरसापूरमध्ये शरद पवारांची जाहीर सभा बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभेचा भाग असलेल्या नसरापूरमध्ये ९ मार्चला शरद पवारांची सभा आहे... या सभेला कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे उपस्थित राहणार आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे प्रकृतीच्या कारणास्तव या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. पवार आणि थोपटे कुटुंबातील संघर्ष गेल्या चाळीस वर्षांपासून सुरु आहे.मात्र चार दिवसांपूर्वी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती.त्यानंतर शरद पवारांकडून नसरापूरला संग्राम थोपटेंसोबत सभेचे आयोजन करण्यात आलंय.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 27 September 2024
Raj Thackeray Vidarbh Duara : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, दोन दिवस अमरावतीत
Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement