एक्स्प्लोर

Sharad Pawar on Rajesh Tope : यावेळी सुटलात, पुढच्या वेळी पाहतो; पवार राजेश टोपेंना काय म्हणाले?

Sharad Pawar on Rajesh Tope : यावेळी सुटलात, पुढच्या वेळी पाहतो; पवार राजेश टोपेंना काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांच्या मनात एक आकस आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी आकस आहे. त्यांनी यांच्या विषयात चुकीचे वक्तव्य केले. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी आकस करणं म्हणजे नेतृत्व किती कोत्या वृत्तीचे आहे हे समोर येत. आजपासून 70 दिवसात आचार संहिता येणार आहे. सगळ्या पक्षांनी एकत्र येवून महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याचं काम करायचे आहे. आघाडीचा सदस्य म्हणून खात्रीने सांगतो. महाराष्ट्रचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम करू, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.   जालना जिल्ह्याच्या इंडेक्स बघितला तर शेवटचा नंबर लागतो कल्याण काळे म्हणाले, जालना जिल्ह्याच्या इंडेक्स बघितला तर शेवटचा नंबर लागतो. देशाचे संविधान वाचवण्याचे काम शरद पवार यांनी केले. निलेश लंके यांनी शपथ इंग्रजीत घेतली आणि शेवटी रामकृष्ण हरी म्हणाले. बरे झाले वाजवा तुतारी म्हणाले नाही. दुधाच्या दरा संदर्भात शरद पवार यांनी बाजू घ्यावी. मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरू केले आहे, त्या बाबत भूमिका  शरद पवार यांनी घेतली पाहिजे, असंही कल्याण काळे म्हणाले. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा नशीब पालटणारा; 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा नशीब पालटणारा; 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य..
Horoscope Today 23 October 2026: आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 
दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 
Nashik Digital Arrest Case : धक्कादायक... नाशिकमधील एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला 20 दिवस डिजीटल अरेस्ट, 71 लाखांची लूट ...
नाशिकमधील एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला 20 दिवस डिजीटल अरेस्ट, 71 लाखांची लूट ...

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Embed widget