एक्स्प्लोर
Sharad Pawar : शरद पवारांकडून Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar यांना जेवणाचं आमंत्रण
एकीकडे नमो रोजगार मेळाव्यातील कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाहिये.. तर दुसरीकडे शरद पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलंय. नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीत येणार आहेत.. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिले.. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना चहापानासह जेवणाचं आमंत्रण दिले..शरद पवारांच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गोविंदबागेत जातात का हे पाहावं लागणार आहे..
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















