एक्स्प्लोर
Sharad Pawar यांच्या जवळचा नेता अजित पवारांसोबत जाणार? लवकरच मंत्रिपदाची शपथ घेण्याचीही शक्यता
Sharad Pawar यांच्या जवळचा नेता अजित पवारांसोबत जाणार? लवकरच मंत्रिपदाची शपथ घेण्याचीही शक्यता
राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा चेहरा लवकरच अजित पवार गटात दाखल होण्याची शक्यता आहे. हा नेता शरद पवारांच्या जवळचा आहे, तसंच मविआ सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेला आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संबंधित नेता शपथ घेण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी माझाला ही माहिती दिली आहे. शरद पवार गटात आपण एकाकी पडलोय, अशी भावना या नेत्याच्या मनात आहे. आपल्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी आपल्या निर्णयाची कल्पना दिल्याचं समजतंय.
महाराष्ट्र
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
आणखी पाहा



















