Shambhuraj Desai PC : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची संबंधित विभागाकडे शिफारस
Shambhuraj Desai PC : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची संबंधित विभागाकडे शिफारस
आज तीन महत्वाच्या बैठका पार पडल्या, धनगर समाजाकडून आंदोलन सुरूआहे. धनगर आणि धनगड अशा दोन शब्द रचना होत्या, चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकीट दिल्यामुळे गोंधळ झाला होता. त्याबाबत सूचना दिल्या.... धनगर समाजासाठी काम करणार्या सुधाकर शिंदे समितीला वाढ देण्यात आली सकल मराठा समाजाच्या मागण्याबाबत चर्चा केली जरांगे पाटील यांनी केलेली मागणी हैद्राबाद गॅजेट संदर्भात तिथूनदस्तावेज आणलेले असून शिंदे समितीकडे सुपूर्द केलेत त्यावर काम सुरू आहे मंत्री मंडळांच्या बैठकीनंतर मराठा समिती चंद्रकांत दादा पाटील आणि आम्ही व मार्गदर्शक समितीची बैठक होईल ६१६ मराठा आंदोलकांवरील २२२ गुन्हे मागे घेण्या संदर्भात सूचना दिलेलया आहेत
काही गुन्हे मागे घेणयासंदर्भात जिल्हा समितीने शिफारस केलेली नाही. .... सोमवारी त्या संदर्भात बैठक बोलावून त्याबाबतही निर्णय घेऊ मातंग समाजाबाबतही बैठक झाली... बैठकिचा अहवाल मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल... न्यायिक आयोग स्थापन करण्याची सूचना मातंग समाजाकडून आली त्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल ...वाटेगावचं आण्णाभाऊच्या स्मारकाच्या जागेची अडचण लवकर सोडवली जाईल ....मी विनंती केली त्यांची मागणीहोती दाखले ...आजच्या आज रद्द करा मात्र हे दाखला रद्द करण्यासाठी काही नियमक अटी आहेत ते झाल्यानंतर ते रद्द होतील मी विनंती केली आहे न करण्यची on जरांगे पाटील घाई गडबडीत आदेश काढता येणार नाहीत. जो शब्द मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिलाय त्याबाबत आम्ही तसूबर मागे हटणार नाही on हाके हाकेंनी मुख्यमंत्र्यांविषयी ताळतंत्र राखून बोलावं, वेळीच त्यांनी हा प्रयत्न थांबवावा. हाकेंनी वेळीच हे थांबवलं नाही तर लोकांच्या तीवर प्रतिक्रिया उमटतील