एक्स्प्लोर
Advertisement
Satara Apshinge Voting :सैनिकांचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या अपशिंगे गावातून मतदान केंद्राचा आढावा
Satara Apshinge Voting :सैनिकांचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या अपशिंगे गावातून मतदान केंद्राचा आढावा. सातारा आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या सैनिकांचे गाव म्हणजेच अपशिंगे मध्ये आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे नागरिकांचा देखील मोठा उत्साह मतदानासाठी पाहायला मिळत आहे या गावात मतदान केंद्र देखील आकर्षित रित्या सजवण्यात आला आहे. भारताच्या सैन्य दलाची माहिती देणारे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत सैन्य दल नौदल वायुदल याची माहिती देणारे बोर्ड असून या ठिकाणी एनसीसी चे कॅडेट देखील मदतीसाठी तैनात आहेत. अपशिंगे गावातील मतदान केंद्राचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 04 January 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement