एक्स्प्लोर
Buldhana : सरपंच महिला झाली अंगणवाडी सेविका, मुलांच्या भविष्याला आकार देण्याचं काम
बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील गवंढाळा गट ग्रामपंचायतीच्या एका ध्येयवेड्या महिला सरपंचाने गेल्या काही महिन्यांपासून चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणं सुरू केलंय.. या गावातील अंगणवाडी सेविका हे पद ४ वर्षांपासून रिक्त आहे.. त्यामुळे आता महिला सरपंचांनीच अंगणवाडी सेविका बनून गावातील लहानग्यांना शिकवण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलाय. अनेकदा शासन दरबारी अंगणवाडी सेविकेचं रिक्त पद भरण्यासाठी सरपंचाने मागणी केली आहे.. पण अंगणवाडी सेविका नसल्याने गावातील लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या महिला सरपंच चिमुकल्या बालकांना शिक्षणाचे धडे देतायत..
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
क्रिकेट
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















