एक्स्प्लोर

Sanjay Raut on Rahul Gandhi : "मोदी-शाहांना आता रोज राहुल गांधींना राम-राम करुनच संसदेत यावं लागेल"

Sanjay Raut on  Rahul Gandhi : "मोदी-शाहांना आता रोज राहुल गांधींना राम-राम करुनच संसदेत यावं लागेल"

Sanjay Raut : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही सरकारनं आमच्यावर लादली असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. तुम्ही उपाध्यक्षपद जर विरोधकांना दिले तर निवडणुकांचा आम्ही फेरविचार करु अशी इंडिया आघाडीची भूमिका होती. पण सुंभ जळला तरी पिळ कायम आहे, तो पिळही उतरेल असं म्हणत राऊतांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. परंपरेनं उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिलं जातं. विरोधी पक्ष हा मोठा आहे. विरोधी पक्षाचा आकडा हा 240 चा असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

राहुल गांधींना राम राम करुनच मोदींना सभागृहात बसावं लागेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कोण अटी शर्ती घालणार असेही राऊत म्हणाले. गेल्या 10 वर्षात त्यांच्या अटी शर्तीवरच लोकसभा चालली आहे. पण आता ते शक्य होमार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. इतका मोठा विरोधी पक्ष आहे. आता तर राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता म्हणून समोर बसले आहेत. त्यामुळं राहुल गांधींना राम राम करुनच शिष्टाचारानुसार मोदींना समोर बसावं लागले असेही राऊत म्हणाले. त्यामुळं आता संसदेच अधिवेशन सुरु असताना मोदींना पळ काढता येणार नाही, कारण समोर आता राहुल गांधी बसलेत असंही राऊत म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sunanandan Lele T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिकेची काय आहेत बलस्थानं ?
Sunanandan Lele T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिकेची काय आहेत बलस्थानं ?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
Horoscope Today 29 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sunanandan Lele T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिकेची काय आहेत बलस्थानं ?TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 6 AM: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6: 30 AM:   29 June 2024ABP Majha Headlines : 6:30 AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
Horoscope Today 29 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Embed widget