Sanjay Raut On Rajkot Issue : पुतळ्यासाठी 15 ते 16 कोटींचं बजेट, खर्च केवळ 15 ते 16 लाख
Sanjay Raut On Rajkot Issue : पुतळ्यासाठी 15 ते 16 कोटींचं बजेट, खर्च केवळ 15 ते 16 लाख
राज्याची सर्व निधी सर्व एका योजनेसाठी वळवला- राऊत सरकारकडे वायफळ कामांसाठी पैसे आहेत मराठवाड्यातील शेतकर्यांच्या बांधावर घरी जाऊन भेट देणार पुतळा कोसळ्यानं सरकारवर आपत्ती आलीय आदीत्य ठाकरेंनी दौरा जाहीर करताच मुख्यमंत्र्यांना जाग आली आपटेना लूक आऊट नोटीस जारी केली याचा अर्थ पोलिसांना तो सापडत नाही त्याला सरकारनं मदत केली असेल गुन्हेगारांना लपवण्यासाठी वर्षा ही जागा- राऊत पुतळ्याच्या निर्मतीसाठी १५ ते १६ कोटींचं बजेट होतं मात्र १५ ते १६ लाखांत पुतळा बनवला बदलापूर केस मध्ये संस्थेने सीसीटीव्ही गायब केले बदलापूर केसमधल्या गुन्हेगारांना अजून अटक केलेली नाही शिवरायांचा अपमान झाला त्यात अजून माफी मागितली नाही



















