एक्स्प्लोर

Sanjay Raut On Devendra Fadnavis : मुंब्र्यात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारु : संजय राऊत

शरद पवार राजकारणातील महामेरु  देशाच्या संसदिय राजकारणात केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री अशा अनेक पदावर काम केलं त्यांच्या इतका अनुभव असलेला नेता नसेल पवारांच्या अनुभवाचा फायदा राजकारणात नव्याने येणाऱ्यांना होत असतो दिल्लीत जे राजकारण घडतय त्यावरुन ते व्यथित आहेत   हा महाराष्ट्र देश वाचवायचा आहे त्यासाठी आपल्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज आहे  ऑन उद्धव ठाकरे महाराज मंदिर उद्धवजी काही दिवसांपासून विषय़ मानतायत.. त्यामुळे फडणवीस आणि शिंदेंच्या पोटात कालवा कालव महाराजांचा अपमान झाला.. महाराजांचा स्वाभिमान दिल्लीच्या जरणी गहाण ठेवला महाराजांचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मंदिर बांधणार घोषणेमुळे पोटात दुखतय   मुंब्र्यात काय पाकिस्तान पुतळा उभारु  मुब्र्यात किती मोठा पुतळा आहे.. हे त्यांना माहिती आहे का  कधी मुब्र्यात जाऊन आले का.. मुसलमानांना बदनाम करतायत  तुम्ही जरांगे, मराठा आंदोलनाची चेष्टा करता शिवसेनेची चेष्ठा करता.. महाराजांविषयी द्वेष का कारण तुमचे प्रम गुजरातवर   शिवसारांये अरबी समुद्रात स्मारक उभारणार होता   पवारांसारखा नेता निवृत्त होऊ शकत नाही    ------------  -----------------------  संजय राऊत   शरद पवार हे संसदीय राजकारणातले भीष्म पितामह आहेत, गेल्या 60 वर्षापासून ते कार्यरत आहेत,  विधानसभा, लोकसभा, राज्यसभा अश्या सर्व ठिकाणी ते काम करत आहेत,  गेल्या काही काळापासून त्यांच्या मनात हे विचार येत आहेत, माझ्याकडे देखील त्यांनी हा विचार बोलून दाखवला होता,  आम्ही snagitle हा विचार देखील अणू नका, वय नाही अनुभव हा विषय आहे,  पवार साहेबांच्या प्रदीर्घ अनुभव आहे, त्याचा फायदा समाजाला आणि नवी येणाऱ्या लोकांना होत असतो,  मात्र ते व्यातिथ आहेत, जे राजकारण दिल्लीच्या लोकांनी केले आहे, त्यामुळे ते व्यतीत आहेत,  फडणवीस, तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करत होते, जरा इतिहास बघा तुमच्या मनात छत्रपतींच्या महाराष्ट्रावर इतका द्वेष का? महाराजांनी जी सुरत लुटली त्या गुजरातवर तुमचे जास्त प्रेम आहे फडणवीस हा माणूस अखंड महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा द्वेष्टे आहे, तुम्हाला लाज वाटते का आम्ही मंदिर बांधत आहोत,  गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला म्हणून हे होते छत्रपतींच्या मंदिराला फडणवीस हा नतद्रस्त माणूस विरोध करतो आहे, हे चुकीचे आहे   ------------------  संजय राऊत शरद पवार हे राजकीय जीवनातील महामेरू आहेत  ते राजकारणातले भीष्म पितामह आहेत  विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे देशाच्या राजकारणात एकही नेता त्यांच्या इतके काम केले नाही  मागच्या वेळी दिल्लीत असताना त्यांनी माझ्याकडे देखील हा विषय बोलून दाखवला होता  वय हा विषय नसून अनुभव हा विषय आहे  राजकारणात असणं हे आमच्यासाठी मार्गदर्शक आणि दीपस्तंभ आहे  त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला देशाला राजकारणाला आणि तरुणांना होईल  दिल्लीच्या राजकारण्यांनी जे राजकारण केलं आहे त्यामुळे ते वेध घेत आहेत  मी इतकाच सांगेन आपण जिथे आहात तिथे ठाम उभे रहा आणि आमच्या सारखी माणसं आहेत त्यांना पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा  हा महाराष्ट्र देश वाचवायचा आहे त्यासाठी तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज आहे   On- अजित पवार  लोकसभेत जसं अजित पवार यांच्या पत्नीने पवारांना थांबविला तसं जनता ठरवेल  लोक मतदान करतात लोक निवडून देतात  मतदाराला महत्त्व आहे कोणी सांगतय यामुळे कुणी कुणाला थांबवू शकत नाही   On- उध्दव ठाकरे उद्धव ठाकरे साहेब सध्या दौऱ्यावर आहेत आज संध्याकाळी ते मुंबईत येतील  आणि राहुल गांधी यांच्या बीकेसीच्या सभेत सहभागी होतील   On- फडणवीस त्याचे एक विषय मांडत आहेत त्यामुळे फडणवीसांच्या पोटात कालवा कालवा होत आहे  या राजवटीच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला महाराजांचा पुतळा कोसळून पडला  फडणवीसने दिल्लीच्या चरणी तो स्वाभिमान गहाण ठेवला  महाराजांपासून प्रेरणा मिळावे यासाठी प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर ओपन करावं असं उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे  फडणवीस यांनी या संकल्पनेची चेष्टा केली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे.  शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे फडणवीस यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांची चेष्टा केली आहे  मुंब्र्यात काय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पाकिस्तानात उभारू या देशातील मुसलमानांना तुम्ही बदनाम करत आहात  बटेगे तो कटिंग चालत नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही अपमान करत आहात  तुमचे पूर्वज मोघलांची चाकरी करत होते ही फडणवीसी महाराष्ट्रात दाखवू नका  आम्ही मंदिर उभा करण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला त्याचा त्रास होतोय तुम्ही जरा मुलींची चेष्टा करता तुम्ही शिवसेनेची चेष्टा करता तुमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष का तुमचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर नसून गुजरात वर आहे  शिवरायांनी जी सुरत लुटली त्या सुरत वर तुमचं प्रेम आहे  अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक उभा करणार होतात काय झालं  जिथे सांगाल तिथे आम्ही मंदिर बांधून देतो किंमत आहे का  फडणवीस अखंड महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा द्वेष्टा आहे हे स्पष्ट झाला आहे  आम्ही नांदेड बांधतो याची तुम्हाला लाज वाटते का  अशी माणसं महाराष्ट्रात जन्माला आले आणि भाजप त्यांना पोसत आहे हे कुठून आलं गुजरात मध्ये आला त्याची ही फळ आहेत   ऑन फडणवीस अर्बन नक्षल आरोप जो माणूस कमांडो फोर्सच्या घेण्यात बसतो आहे स्वतः स्वतःची सिक्युरिटी वाढवत आहे आणि का वाढवली सांगत नाही अशा डरपोक माणसाला त्याच राजकारण तपास यंत्रणांवर चाललेलं आहे त्यांनी आम्हाला ज्ञानाचे डोस द्यायचे गरज आहे 23 तारखेनंतर तुमच्या बाटल्या बंद होतील   On वोट जेहाद किती वेळा वोट जी हात करत बसाल तुम्ही हरलात ना  जिथे बोट जिहात नाही  तिथे सुद्धा तुम्ही हरलात   On-जयंत पाटील आम्ही सगळेच जोर लावत आहोत आम्ही महाविकास आघाडीचा प्रत्येक अधिकृत उमेदवार याची काळजी घेऊ   On-चंद्रचूड निकाल दिल्यावर पाहू आतापर्यंत तरी दिलेला नाही  जर त्यांनी निर्णय दिला असता तर अडीच वर्ष बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार महाराष्ट्राचे छाताडावर बसला नसतं हे सरकार भ्रष्ट मार्गाने आलेले आहे  शेवटच्या काळात का आधी देता आला असता त्यांचा शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल आणि त्यांना आंतरराष्ट्रीय पोस्ट हवी असेल तर ते सरकारला हवा तसा निर्णय देतील असं मला वाटतं भरवशाच्या म्हशीला टोणगा अशी त्यांची अवस्था आहे   *On- धनुष्यबाण घाण एकनाथ शिंदे# आणि स्वतः घाण राहिले मोदीच्या पायाशी काय तो इतिहास

महाराष्ट्र व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Embed widget