Sanjay Raut PC : देवेंद्र फडणवीसांना भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यासह 10 पत्र पाठवलेत - राऊत
abp majha web team
Updated at:
26 Apr 2023 04:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut on Bhima Patas : देवेंद्र फडणवीसांना भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यासह 10 पत्र पाठवलेत - राऊत दौंडच्या कारखान्याचा ऑडिट रिपोर्ट देवेंद्र फडणवीसांना पाठवलय. अस खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटलंय विरोधी पक्षातले नेते किरकोळ कारणासाठी तुरूंगात जातात. मग सत्ताधाऱ्यांवर आरोप झालेले असताना त्यांच्यवर कारवाई का नाही, असा टोलाही खासदार संजय राऊतांनी लगावला आहे.