एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News)
Sanjay Raut : Nagpur दौऱ्यात संजय राऊत याचं सूचक विधान, फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात राऊतांचा तळ?
किरीट सोमय्यांवर हल्लाबोल करताना शिवराळ भाषेचा वापर करणाऱ्या संजय राऊतांवर चोहो बाजूंनी टीका होतेय... असं असलं तरी संजय राऊत अजूनही त्या आक्षेपार्ह शब्दावर ठाम आहेत.. काल नागपूर दौऱ्यावर असलेले संजय राऊत आज सकाळी पुन्हा मुंबईसाठी रवाना झालेत.. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला... शिवराळ भाषेवरुन टीका करणाऱ्यांना संजय राऊतांनी त्यांच्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलंय..
महाराष्ट्र
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
आणखी पाहा

















