एक्स्प्लोर
Advertisement
Shiv Sena Sanjay Raut : शिवसेना नेते सन्जय राऊत यांनी घेतली नवाब मलिकांच्या कुटुंबाची भेट ABP Majha
शिवसेनेचे नेते संजय राऊत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची भेट घेत आहेत. ईडीनं अटक केल्यानंतर नवाब मलिक ईडी कोठडीत आहेत. महाविकास आघाडीनं त्यांचा राजीनामा घेण्यास नकार दिलाय. विरोधी पक्ष भाजपनं मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी आघाडीचे नेते मात्र मलिक यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion